उचगाव (कोल्हापूर) : काश्मीर येथे केंद्रीय राखीव दलाच्या सैनिकांवर आक्रमण करणार्या घटनेचा येथील हिंदुत्वनिष्ठांनी तीव्र निषेध केला. या वेळी पाकिस्तानात घुसून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सर्वश्री विजय गुळवे, शरद माळी, अजित पाटील, महेश खांडेकर, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, विभागप्रमुख श्री. दीपक रेडेकर, युवासेनेचे सर्वश्री विनायक जाधव, भाऊ चौगुले, सागर पाटील, विनोद थोरात, विक्रम चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
काश्मीरमधील आक्रमणाचा उचगाव येथील हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
Tags : Hindu Janajagruti SamitiHindu OrganisationsProtest by Hindusकाश्मीर प्रश्नधर्मांधराष्ट्रीयशिवप्रतिष्ठानशिवसेना