- अमेरिकेकडून पाकला चपराक !
- अमेरिका पाकच्या विरोधात निर्णय घेऊ शकते, तर भारत अशा प्रकारचे निर्णय का घेत नाही ?
- भारत पाकसमवेतचे सर्व प्रकारचे संबंध का तोडून टाकत नाही ? त्याला ‘आतंकवादी देश’ का घोषित करत नाही ?
न्यूयॉर्क : अमेरिकेने पाकिस्तानी नागरिकांना मिळणार्या व्हिसाच्या मर्यादेमध्ये मोठी घट केली आहे. ही मर्यादा आता ५ वर्षांवरून केवळ ३ मासांवर आणण्यात आली आहे. ही माहिती अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात