Menu Close

सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या ३ सहस्र आतंकवाद्यांची शरणागती

भारत पाकमध्ये घुसून जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात अशी कारवाई का करत नाही ?

दमास्कस (सीरिया) : जिहादी आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या ३ सहस्र आतंकवाद्यांनी अमेरिका समर्थक सैनिकांसमोर शरणागती पत्करली आहे.  सीरियातील बेघूझ येथे गेल्या २ दिवसांपासून अमेरिकेच्या नेतृत्वातील स्थानिक कुर्दिश सैनिक आणि आतंकवादी यांच्यात लढाई चालू होती. पहिल्याच दिवशी ४०० आतंकवाद्यांनी शस्त्रे खाली टाकली, तर दुसर्‍या दिवसांपर्यंत ही संख्या ३ सहस्र झाली. ‘सीरियन डेमोक्रेटिक फोर्सेस’चे प्रवक्ते मुस्तफा बाली यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *