Menu Close

तेलंगणमध्ये प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन

हिंदुत्ववादी, अधिवक्ते, पत्रकार आणि धर्माभिमानी यांचा सहभाग

telangana_adhiveshan
डावीकडून श्री. श्रीहरी, श्री. चेतन जनार्दन, श्री. घनःश्याम व्यास, श्री. शरत् चंद्र आणि श्री. नेला तुकाराम

इंदूर (तेलंगण) : येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २० मार्च या दिवशी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन, श्री नेला तुकाराम, अधिवक्ता श्री. शरत् चंद्र आणि हिंदु धर्माभिमानी श्री. घनःश्याम व्यास, तसेच शिवसेनेचे नगराध्यक्ष श्री. श्रीहरी उपस्थित होते. या अधिवेशनात एदुलापुरम् (आदिलाबाद), करीनगर (करीमनगर) आणि इंदूर (निझामाबाद) येथील हिंदुत्ववादी, अधिवक्ते, पत्रकार आणि धर्माभिमानी सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेला २३ प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *