Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सांगली येथे पू. बंडगर महाराज यांच्या निवासस्थानी साकडे !

पू. बंडगर महाराज यांच्या निवासस्थानी साकडे घालतांना पू. बंडगर महाराज, तसेच अन्य भक्तगण

सांगली : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आयुरारोग्य लाभावे यासाठी पू. बंडगर महाराज यांच्या निवासस्थानी साकडे घालण्यात आले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु धर्मासाठी महान कार्य करत आहेत. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा !’, अशा शुभेच्छा पू. बंडगर महाराज यांनी दिल्या. या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि पू. बंडगर महाराज यांचे भक्तगण उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिपूर येथील संगमेश्‍वर मंदिरातही साकडे घालण्यात आले. या वेळी ५० पेक्षा अधिक भाविक आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *