Menu Close

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आवाहन करणारे भीम आर्मीचे अध्यक्ष यांना अटक

एका महिलेच्या तोंडाला काळे फासण्याचे आवाहन करणार्‍या भीम आर्मीची हीच आहे का संस्कृती ?

मुंबई : भोपाळ (मध्यप्रदेश) येथून भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या तोंडाला काळे फासणार्‍याला ५ लक्ष रुपयांचे बक्षीस घोषित करणारे भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोक कांबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. कांबळे यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या ७ कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले. २५ एप्रिल या दिवशी मुंबई येथे झालेल्या एका मोर्च्यामध्ये कांबळे यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर टीका करून वरील आवाहन केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *