सांगली : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आयुरारोग्य लाभावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिपूर येथील प्रसिद्ध आणि प्राचीन श्री गणेश मंदिरात साकडे घालण्यात आले. या वेळी २५ धर्मप्रेमी उपस्थित होते. त्याचसमवेत सांगली येथे गणेश वसाहतीमधील श्री कालिकामाता मंदिर येथे साकडे घालण्यात आले. त्या वेळी १५ धर्मप्रेमी उपस्थित होते.
हरिपूर : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांना आयुरारोग्य लाभण्यासाठी साकडे
Tags : Hindu Janajagruti Samiti