कराड : येथील नंदलापूर गावामध्ये २९ एप्रिलला मारुतिरायाला सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा, यासाठीही प्रार्थना करण्यात आली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. विठ्ठल ठोके, सौ. वंदना जाधव, सौ. जया जाधव, सौ. लक्ष्मी मयेकर आणि १५ ग्रामस्थ उपस्थित होते.
नंदलापूर (तालुका कराड) येथे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मारुतीला साकडे
Tags : Sanatan-Sanstha