Menu Close

नंदुरबार : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी देवाला साकडे आणि मंदिर स्वच्छता

दक्षिणाभिमुख शंखेश्‍वरी हनुमान मंदिरात साकडे घालतांना धर्मप्रेमी !

नंदुरबार : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन होण्याच्या उद्देशाने येथील गुरुकुलनगर भागातील दक्षिणाभिमुख शंखेश्‍वरी हनुमान मंदिरात नुकतेच साकडे घालण्यात आले. तसेच १ मे या दिवशी येथील कल्याणेश्‍वर गणेश मंदिराची स्वच्छता करून श्री गणेशाला साकडे घालण्यात आले. या वेळी ८ धर्मप्रेमी महिला उपस्थित होत्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *