काँग्रेसच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होतात, हे लक्षात घ्या ! या हत्यांविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हेही तितकेच खरे !
चुरू (राजस्थान) : चुरू जिल्ह्यातील सादुलपूर येथील बजरंग दलाचे प्रखंड संयोजक तथा वाहतूक आस्थापनाचे मालक सुरेंद्र जडिया यांची ३ अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्या झाल्याच्या ठिकाणापासून ३०० मीटर अंतरावरच पोलीस ठाणे आहे. गोळ्या झाडणार्यांनी स्वतःचा तोंडवळा कपड्यांनी झाकला होता. पोलिसांनी ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याची शंका व्यक्त केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात