Menu Close

कोपरी (ठाणे) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकडे घातले !

साकडे घालतांना उपस्थित भाविक

ठाणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. कोपरी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकडे घालण्यात आले. श्री. अनिष जोशीगुरुजी यांनी संकल्प सांगितला. ह.भ.प. इंदोरे महाराज यांनी प्रस्तावना केली, तसेच महामृत्युंजय मंत्र म्हणून घेतला. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सविता लेले यांनी प्रार्थना सांगितली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *