Menu Close

नवी मुंबई येथे धर्मशिक्षणवर्गातील महिलांचा मंदिर स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग !

कोपरखैरणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथील सेक्टर ४ मधील वरदविनायक मंदिर आणि विठ्ठल मंदिर यांची नुकतीच स्वच्छता करण्यात आली. धर्मशिक्षणवर्गातील ६ धर्मप्रेमी महिलांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *