परभणी : नांदेडमधील एका महाविद्यालयीन हिंदू तरुणीला मुसलमान युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. या तरुणीला फूस लावून पळवून नेऊन परभणी न्यायालयात लग्न लावण्यासाठी आलेल्या संभाजीनगरच्या मुसलमान युवकास युवा सैनिकांनी बेदम चोप दिला. तेव्हा या मुसलमान युवकासोबत दोन मुसलमान साक्षीदार होते. यातील एक शिक्षक होता. मुसलमान युवकास चोप देताच साक्षीदार मात्र फरार झाले. दरम्यान, या तरुणीला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
पूर्णेतील रहिवासी असलेला पठाण शाहरुख खान रफिक खान हा संभाजीनगरातील जटवाडा रोडवरील सय्यदा कॉलनी, हर्सूल भागात राहतो. तो आयडिया कंपनीत कामाला आहे. त्याने लव्ह जिहादच्या उद्देशाने ४ वर्षांपूर्वी नांदेडमधील एका हिंदू तरुणीशी मोबाईलवर ओळख करून घेतली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ४ वर्षांपासून प्रेमाचे नाटक करत त्याने तिला लग्नासाठी तयार केले होते. त्यानुसार शाहरुखने २ मुसलमान साक्षीदारांसह तिला गाडीत घालून परभणी न्यायालयासमोर आणले. याची माहिती कळताच युवासैनिकांनी न्यायालयाच्या परिसरात धाव घेत त्यास मुलीसह पकडले. मुसलमान युवकास बेदम चोप दिल्यानंतर मुलीला आई-वडिलाच्या स्वाधिन केले. यावेळी युवा जिल्हाधिकारी अर्जुन सामाले, संभानाथ काळे यांच्यासह युवासैनिक उपस्थित होते.
‘बच्चे पैदा करके छोडने के पाँच लाख मिलते हैं’
या युवकाने हिंदू मुलगी पटवून तिच्यापासून मुले जन्माला घालून नंतर तिला सोडून दिल्यास मशिदीतून ५ लाख रुपये मिळत असल्याचे सांगितले. हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी गाडी आणि ५० हजार रुपये देखील मिळाल्याची कबुली त्याने दिली. यावेळी युवा सैनिकांनी त्याच्या या माहितीचे छायाचित्रण केले आहे.
संदर्भ : सामना