Menu Close

‘हिजबुल’कडून ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अंकुर शर्मा यांना ठार मारण्याचे षड्यंत्र

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो. त्यामुळे ते सातत्याने हिंदूंना लक्ष्य करत आहेत !

जम्मू : येथील उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि ‘जम्मू एकजूट’ संघटनेचे अध्यक्ष अंकुर शर्मा, तसेच रवींद्र रैना यांना ठार मारण्याचे षड्यंत्र हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेने रचले आहे. अधिवक्ता अंकुर शर्मा सातत्याने जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देत आहेत. तसेच हिंदूंसाठी कार्य करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *