Menu Close

आंध्रप्रदेशातून हत्या करून पसार झालेल्या धर्मांधास ठाणे पोलिसांकडून अटक

गुन्हेगारीत धर्मांधांचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण देशासाठी चिंताजनक !

ठाणे : आंध्रप्रदेशात हत्या करून पसार झालेला धर्मांध सलीम रशीद शेख (वय २४ वर्षे) याला मुंब्रा येथून अटक करण्यात आली. तो गेल्या वर्षभरापासून पसार होता. आंध्रप्रदेशातील निलोरे शहरातील चिना बझार पोलीस ठाण्यात शेख याच्या विरोधात खून आणि आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंद आहे. हा आरोपी ओळख लपवून रहात होता. (मुंब्रा येथे आणखी किती धर्मांध आश्रय घेत आहेत, याचा पोलीस शोध घेतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्मांधांना आश्रय देणार्‍या मुंब्रा येथील त्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकास मिळताच ठाणे खंडणी विरोधी पथक आणि आंध्रप्रदेश पोलीस पथक यांनी त्वरित मुंब्रा गाठून शेख यास अटक केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *