स्वतः च्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणार्या धर्मांधांची मानसिकता जाणा ! लोकांच्या जिवाशी खेळणार्या धर्मांधांना कडक शिक्षा झाल्यास असे गुन्हे करणार्यांना वचक बसेल !
हिंदूंनो, बहुतांश वेळा धर्मांध डॉक्टर बोगस असल्याचे निष्पन्न होत असल्याने त्यांच्याकडे जाण्यापूर्वी १०० वेळा विचार करा !
ठाणे : डायघर येथील रुग्ण अंकित पाटील यास चुकीचे उपचार दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २४ एप्रिल या दिवशी घडली होती. या प्रकरणी डायघर पोलिसांनी गुन्हा नोंद करत मुंब्रा येथे रहाणारा बोगस आधुनिक वैद्य दाऊद खान (वय २४ वर्षे) याला अटक केली आहे. त्याच्याकडील वैद्यकीय दाखले आणि पदव्या बनावट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याने या पदव्या मुंब्रा आणि भिवंडी येथून विकत घेतल्याचे समोर आले आहे. खान याला पदव्या विकत देणारा मुंब्रा येथील आधुनिक वैद्य महंमद फरहान मोहंमद शाहिद शेख (वय ३६ वर्षे) आणि भिवंडी येथील आधुनिक वैद्य अब्दुल रेहमान हकीमुद्दीन खान (वय ३६ वर्षे) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात