Menu Close

कोच्ची (केरळ) येथे वसतीगृहातील मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्राला अटक

  • ‘प्रेम आणि शांती यांचे पुजारी’, अशी ओळख असणार्‍या पाद्य्रांचे वासनांध रूप जाणा !
  • पाद्री आणि मुल्ला-मौलवी यांच्याकडून होणार्‍या लैंगिक शोषणांच्या घटनांविषयी पुरो(अधो)गामी कधीही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

कोच्ची (केरळ) : येथे ‘बॉईज होम’ या वसतीगृहातील मुलांचे लैंगिक शोेषण केल्याच्या प्रकरणी जॉर्ज आलिया जॅरी या ४० वर्षीय पाद्य्राला पोलिसांनी अटक केली आहे. मुलांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली. ‘बॉईज होम’मध्ये गरीब कुटुंबियांच्या मुलांना रहाण्याची आणि शिक्षणाची सोय केली जाते. पाद्य्राकडून लैंगिक शोषणाच्या वेळी मुले तेथून पळून बाहेर गेली आणि त्यांनी त्यांच्या पालकांना याची माहिती दिली. त्यानंतर पाद्य्राला अटक करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *