Menu Close

बलात्कारी तांत्रिक महंमद अली याला अटक

हाच तांत्रिक जर हिंदु धर्मीय असता, तर एव्हाना प्रसारमाध्यमांनी या वृत्ताला ठळक प्रसिद्धी दिली असती !

टोहाना (हरियाणा) : येथे महंमद अली या तांत्रिक बाबाला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *