Menu Close

माल्टा देशामध्ये दहनाद्वारे अंत्यसंस्काराचा अधिकार देण्याची अमेरिकेतील हिंदूंची मागणी

परदेशातील हिंदु अशा प्रकरची मागणी करतात; मात्र भारतातील हिंदू भारतातच धार्मिक संस्कारांविषयी निद्रीस्त असतात !

नेवाडा (अमेरिका) : दक्षिण युरोपातील एक छोटे बेट असलेल्या माल्टा देशामध्ये हिंदु व्यक्ती मृत झाल्यास हिंदु धर्मातील दहन परंपरेच्या विरोधात मृतदेह दफन करण्यास भाग पाडले जाते. ‘हिंदु धर्मग्रंथामध्ये आत्म्याला पुढची गती मिळण्याच्या दृष्टीने अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यास सांगितले आहे. माल्टाच्या राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करावा आणि मृतदेहावर दहनाद्वारे अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार हिंदूंना द्यावा, अशी मागणी अमेरिकेतील हिंदूंनी केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *