Menu Close

धर्मांधांकडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे २ मास लैंगिक शोषण

अशा घटनांमध्ये अल्पसंख्याक असलेले आरोपी बहुसंख्येने असतात; मात्र याविषयी पुरो(अधो)गामी कधी बोलत नाहीत ? महिला आयोग किंवा महिला संघटनाही त्या विरोधात आवाज उठवत नाहीत; कारण हे सर्व स्वतःला धर्मनिरपेक्ष समजून ‘बलात्कार्‍यांना धर्म नसतो’, असे मानतात !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) : येथील १२ वीची विद्यार्थिनी असलेल्या एका तरुणीचे शोएब आणि अस्लम या दोघांनी २ मास लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून या घटनेचा ‘व्हिडिओ’ बनवला आणि नंतर त्याद्वारे ‘ब्लॅकमेल’ करत २ मास तिचे लैंगिक शोषण केले.

या अत्याचाराची तक्रार पोलिसांत करण्यात आली. पोलीस या दोघा धर्मांधांचा शोध घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *