Menu Close

बेळगाव येथे प्रशासन, पोलीस यांना निवेदन

बेळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात शिरस्तेदार एस्. जानकी (डावीकडे) यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

बेळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर कारवाई केली जावी या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात शिरस्तेदार एस्. जानकी, शिक्षणाधिकारी ए.बी. पुंडलिक, पोलीस आयुक्त बी.एस्. लोकेशकुमार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी विश्‍वनाथ कवळे, हिरा मेलगे, भुजंग चौगुले यांसह सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related News

0 Comments

  1. Manoj Kotnala

    Hamare desh mein bahut asihishnta hai. Aisa kah kar log satta mein aa jate hain. Lekin Kuwait mein to badi sahishnuta hai. Is lekh se to yahi pata lagta hai. Yahan kuchh logon ko sickular wad ka manorog ho gaya hai. Way sare desh ko manorogi bana rahe hain.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *