Menu Close

सातारा येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी निवेदन

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम

वडूज येथील नायब तहसीलदारांना (उजवीकडे) निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. प्रभावती कोळेकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

सातारा : येथे १५ ऑगस्टला राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, यासाठी वडूज (जिल्हा सातारा) येथील नायब तहसीलदार श्री. शिर्के, सातारा जिल्हा परिषदेचे उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. क्षीरसागर, तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. प्रभावती कोळेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *