Menu Close

माढा तालुक्यातील बालाजी मंदिरातून देवतांच्या सहा मूर्तींची चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! जोपर्यंत मंदिरांत चोरी करणार्‍या चोरांना पकडून कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाणार नाही, तोपर्यंत अशा चोरांना कायद्याचे भय वाटणार नाही, हे पोलिसांनी लक्षात घेतले पाहिजे !

माढा : तालुक्यातील कुंभेज गावातील व्यंकटेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या बालाजी मंदिराचे कुलूप तोडून चोरांनी देवतांच्या ९० सहस्र रुपये मूल्याच्या पंचधातूच्या सहा मूर्ती चोरून नेल्या. ९ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली असून मंदिराचे पुजारी श्री. अरविंद कुलकर्णी यांनी माढा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *