Menu Close

सोलापूर : रक्षाबंधन सणाचे शास्त्र सांगणारी बी आर् न्यूज वृत्तवाहिनीवर हिंदु जनजागृती समितीची मुलाखत

डावीकडून निवेदक श्री. जयपाल खेडकर, कु. वर्षा जेवळे आणि श्रीमती अलका व्हनमारे

सोलापूर : १५ ऑगस्ट या दिवशी असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त येथील बी आर् न्यूज या वृत्तवाहिनीचे निवेदक श्री. जयपाल खेडकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे आणि हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या जिल्हा संघटक श्रीमती अलका व्हनमारे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये रक्षाबंधन सणामागील इतिहास, या सणामागील शास्त्र, या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधण्यामागील अर्थ, भावाने बहिणीला कोणत्या प्रकारची ओवाळणी द्यावी, अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *