Menu Close

सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील रस्त्यावर व्यक्तीकडून अल्लाहू अकबरच्या घोषणा देत चाकूद्वारे आक्रमण

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) : सिडनी येथील वर्दळीच्या ठिकाणी एका व्यक्तीने अल्लाहू अकबरच्या घोषणा देत अनेकांवर चाकूद्वारे आक्रमण केले. यात एक महिला ठार झाली, तर अन्य एकजण घायाळ झाला. (अशा घोषणा देणार्‍यांविषयी कोणीही बोलत नाहीत; मात्र कथित जय श्रीराम न म्हटल्यावरून मारहाण झाल्याच्या खोट्या तक्रारीवरून पुरो(अधो)गामी हिंदूंना असहिष्णु ठरवतात !- संपादक) पोलिसांनी आक्रमणकर्त्याला अटक केली असून त्याचे नाव मर्ट ने असे आहे. तो मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या मते, हे आतंकवादी कृत्य म्हणता येणार नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *