Menu Close

मुंबई-पालघर येथे संपादक, पत्रकार यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने रक्षाबंधन

मुंबई : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र अन् धर्म प्रसाराच्या कार्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात नेहमी सहकार्य करणारे येथील संपादक, पत्रकार आणि वृत्त प्रतिनिधी यांना राखी बांधून बंधुत्वाचे नाते जपण्यात आले.

दैनिक सामनाचे साहाय्यक संपादक अतुल जोशी यांना राखी बांधतांना सौ. मेघना सागवेकर
दैनिक दोपहर के सामनाचे निवासी संपादक अनिल तिवारी यांना राखी बांधतांना सौ. मेघना सागवेकर
दैनिक जन्मभूमीचे संपादक कुंदन व्यास यांना राखी बांधतांना सौ. जान्हवी भदिर्के
दैनिक नवशक्तीचे संपादक सुकृत खांडेकर यांना राखी बांधतांना सौ. जान्हवी भदिर्के
दैनिक दबंग दुनियाचे संपादक शिवकुमार यादव यांना राखी बांधतांना सौ. जान्हवी भदिर्के

दैनिक दोपहर का सामनाचे निवासी संपादक श्री. अनिल तिवारी, दैनिक जन्मभूमीचे संपादक श्री. कुंदन व्यास, दैनिक नवभारतचे संपादक श्री. ब्रजमोहन पांडे, दैनिक सामनाचे साहाय्यक संपादक श्री. अतुल जोशी, दैनिक नवशक्तीचे संपादक श्री. सुकृत खांडेकर, दैनिक दबंग दुनियाचे संपादक श्री. शिवकुमार यादव, साप्ताहिक शहर मुंबईचे कार्यकारी संपादक श्री. विलास परूळेकर, दैनिक तारापूर मित्रचे संपादक श्री. गजानन मोहिते, साप्ताहिक नवाहालचे श्री. बी.टी. करोतिया यांना राखी बांधण्यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *