ठाणे : येथील साप्ताहिक ‘जनशक्तीचा दबाव’चे संपादक श्री. सचिन थिक आणि कल्याण येथील ‘दैनिक जनतेचे जनमत’चे संपादक श्री. तुषार राजे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राखी बांधण्यात आली.
ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपादकांना रक्षाबंधन
Tags : Hindu Janajagruti Samiti