Menu Close

नगर येथे सावरकरांच्या अवमानाच्या प्रकरणी उपचिटणीसांना निवेदन

निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

नगर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासल्याची कृती अतिशय संतापजनक आणि निषेधार्थ असून काळे फासणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २३ ऑगस्टला येथील उपचिटणीस, गृह विभाग श्री. राजू दिवाण यांना देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री संतोष गवळी, परमेश्‍वर गायकवाड, नरेश कोडम, संदीप लगे आणि रामेश्‍वर भुकन उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *