हावडा (बंगाल) : सलकिया येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती बैठक घेण्यात आली. या बैठकीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी सलकिया भारतीय साधक समाजाचे अध्यक्ष श्री. अनिर्बान नियोगी, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे, समितीचे श्री. रामप्रसाद रेड्डी आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
सलकिया येथे हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र-जागृती बैठकीला हिंदुत्वनिष्ठांचा चांगला प्रतिसाद
Tags : Hindu Janajagruti Samiti