Menu Close

बळजोरीने धर्मांतर करून मुसलमानाशी विवाह करणारी शीख युवती घरी परतल्याचे वृत्त खोटे : मुलीच्या कुटुंबियांचा दावा

पाकमध्ये शीख धर्मगुरूच्या मुलीचे धर्मांतर करून तिचा मुसलमानाशी विवाह लावल्याचे प्रकरण !

इस्लामाबाद : पाकमध्ये बळजोरीने धर्मांतर करून मुसलमानाशी विवाह करण्यास भाग पाडलेली शीख युवती घरी परतल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. त्यावर पीडित युवतीच्या भावाने या वृत्तावर म्हटले आहे की, माझी बहीण अद्याप परत आलेली नाही. ती परत आल्याची आणि ८ जणांना अटक केल्याच्या बातम्या खोट्या आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेला नाही. मी पाकचे पंतप्रधान इम्रान खान, सैन्यदलाचे प्रमुख आणि पंजाबचे राज्यपाल यांच्याकडे न्याय मागत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *