Menu Close

संकेतस्थळ वृत्तवाहिनी Live मराठीवर HJS चे श्री. किरण दुसे यांची गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष मुलाखत

आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१९

कोल्हापूर : गणेशोत्सव साजरा करण्यामागील शास्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा, श्री गणेशमूर्ती कशी असावी, श्री गणेशमूर्ती विसर्जन का करावे यांसह अनेक गोष्टींवर संकेतस्थळ वृत्तवाहिनी Live मराठीवर हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांची गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष मुलाखत घेण्यात आली. यामुळे अनेक भाविकांपर्यंत शास्र पोचण्यास साहाय्य होत आहे. ही मुलाखत पुढील लिंकवर पहाण्यासाठी उपलब्ध आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *