Menu Close

श्री गणेशमूर्तीसमवेत छायाचित्र प्रसिद्ध करणार्‍या ‘सारा अली खान’वर धर्मांधांकडून टीका

नेहमी हिंदूंना असहिष्णू म्हणून हिणवणारे सर्वधर्मसमभाववाले अशा सूत्रांविषयी काहीही भाष्य करत नाहीत, हे लक्षात घ्या !

मुंबई : सामाजिक प्रसारमाध्यमात श्री गणेशमूर्तीसमवेत छायाचित्र प्रसिद्ध करणार्‍या अभिनेत्री सारा अली खान यांच्यावर धर्मांधांनी टीका केली आहे. तू मुसलमान असून तुला हे करायला लाज कशी वाटत नाही ?, असे धर्मांधांनी सामाजिक प्रसारमाध्यमांत खान यांना विचारले.

पूर्वी सारा अली खान यांनी प्राचीन मंदिरातील छायाचित्रे प्रसिद्ध केली होती, तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली होती. सारा अली खान ही अभिनेते सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *