- धर्मांधांच्या हा विश्वासघाताविषयी पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी बोलणार नाहीत !
- हिंदूंवर सातत्याने अशी कुरघोडी करणार्यांशी सर्वधर्मसमभावाने वागावे, असे हिंदूंना सांगितले जाते, हे जाणा !
महोबा (उत्तरप्रदेश) : येथे ३१ ऑगस्टला गावातील पीर बाबाच्या उरूसाच्या वेळी १३ गावांतील हिंदु आणि मुसलमान यांना बोलावण्यात आले होते. या वेळी प्रसाद म्हणून देण्यात आलेली बिर्याणी मांसाहारी असल्याने वाद निर्माण झाला. हिंदूंना याविषयी कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. जेव्हा त्यांना यात मांस आणि हाडे सापडले, तेव्हा त्यांनी विरोध केला. यानंतर पोलिसांतही तक्रार करण्यात आली. या वेळी प्रसादर हिंदूंना म्हशीचे मांस असणारी बिर्याणी खाऊ घातल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी ४३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. यात कल्लूू, शहादत, छुट्टन, रमझान, रशीद, मुन्ना, पप्पू, मजीद, नजीर, कमरुद्दीन, हजरत, बशीर, राजू, अंसार, अक्रम, साबिर, शरीफ, समीम, यूनुस, यूसुफ, भूरा और मुन्ना यांच्या समावेश आहे.
१. येथील कल्लू काजी याने लोकांना उरूसासाठी आमंत्रित केले होते आणि त्यानेच हिंदूंची फसवणूक करत म्हशीचे मांस असणारी बिर्याणी प्रसाद म्हणून खाऊ घातली. या घटनेनंतर पंचायत बोलावण्यात आली होती. पंचायतीमध्ये कल्लू काजी याने लोकांना गंगास्नानास नेण्यासह शुद्धीकरणासाठी ५० सहस्र रुपये देण्याचे आश्वासन दिले; मात्र हिंदूंचे यावर समाधान न झाल्याने त्यांनी तेथील स्थानिक आमदाराला याविषयी सांगितले. आमदार ब्रजभूषण राजपूत त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याचा प्रशासनाला आदेश दिला. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.
२. आमदार ब्रजभूषण राजपूत यांनी आरोप केला की, पीर बाबाची मजार खोटी आहे. येथे भुतांचा त्रास दूर करण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केले जाते. याचीही चौकशी झाली पाहिजे. (हिंदूंच्या चालीरितींवर टीका करणार्या संघटना अशा ठिकाणी चालणार्या या भोंदूगिरीविषयी कधीही तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
Hang all these traitors. They are terrorists.