Menu Close

बिल्व सेवा संघाचे संस्थापक ब्रह्मश्री नारायण गुरु यांची जयंती साजरी; हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आध्यात्मिक प्रवचन

श्री. चंद्र मोगेर यांचा सत्कार करतांना बिल्व सेवा संघाचे पदाधिकारी

मंगळुरू (कर्नाटक) : येथे बिल्व सेवा संघाचे संस्थापक ब्रह्मश्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आध्यात्मिक प्रवचन घेण्यात आले. समितीचे श्री. चंद्र मोगेर यांनी ‘गुरु म्हणजे काय ?’, ‘साधनेचे जीवनातील महत्त्व’ आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी बिल्व सेवा संघाच्या वतीने श्री. मोगेर यांचा शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *