जळगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी येथील साईनगर, विठ्ठल मंदिर, देवकर नगर या भागांत आणि खर्ची येथील चौकात, तसेच चोपडा येथील धनगर गल्लीत पितृपक्षानिमित्त प्रवचन घेण्यात आले. पाळधी येथे श्री. सुभाष पाटील, श्री. प्रल्हाद सोनवणे यांनी, तर चोपडा येथे सौ. सुनीता व्यास यांनी ‘पितृपक्षाचे महत्त्व आणि करावयाच्या कृती’ याविषयी मार्गदर्शन केले.
पाळधी (जळगाव) आणि चोपडा येथे पितृपक्षानिमित्त प्रवचन
Tags : Hindu Janajagruti Samiti