Menu Close

मंगळुरू (कर्नाटक) येथे मॉलमध्ये ‘हिंदु राष्ट्रा’विषयी बोलणार्‍या हिंदु तरुणाला ३ धर्मांधांकडून मारहाण

कर्नाटकातील एका शहरात हिंदू त्यांच्या न्याय्यहक्कांविषयी बोलले, तर धर्मांधांना पोटशूळ उठतो ! याचा अर्थ भारतात ठिकठिकाणी ‘छोटी पाकिस्ताने’ निर्माण झाल्याचे हे द्योतक आहे. पुढे हिंदूंना हिंदू म्हणून रहाण्यास अवघड होण्यापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करावेत !

मंगळुरू (कर्नाटक) : येथे एका मॉलमध्ये मंजुनाथ नावाच्या एका हिंदु तरुणाने हिंदु राष्ट्र आणण्याविषयी विधान केल्यावर त्याला मोईनुद्दीन सवफान, अब्दुल रहिम आणि अन्य एक धर्मांध यांनी मारहाण केली. पोलिसांनी सवफान आणि अब्दुल यांना अटक केली आहे. हिंदु तरुणाला मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला.

मंजुनाथ याने पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली. मंजुनाथ याने म्हटले की, भारत एक हिंदु राष्ट्र होते. त्याच्याशी मुसलमानांचे काहीही देणे घेणे नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *