Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत

विटा येथे श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत करतांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या

विटा (जिल्हा सांगली) : श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी औक्षण करून स्वागत केले. याप्रसंगी श्रीमती सुनीता सूर्यवंशी आणि सौ. जयश्री वेदपाठक या उपस्थित होत्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *