राजस्थान : पाली (राजस्थान) येथील एका गावात स्थानिक धर्मांधांनी नवरात्रीच्या मंडपात येऊन गरबा खेळणार्या हिंदु तरुणींची छेड काढली. त्याला हिंदूंनी विरोध केल्यावर त्यांनी हिंदूंवर त्यांच्याजवळील हत्यारांनी आक्रमण केले, तसेच देवीच्या मूर्तीची मोडतोड केली. त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला. या घटनेमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयीचा ‘व्हिडिओ’ सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांतून पसरला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
Jab koi Islam grahan karte hai to jihadi ban jata hai. Chahe uo Hindu ho ya Christian jobhi ho.