संभाजीनगर : येथील बजाजनगर भागातील धर्मशिक्षणवर्गात दीपावलीचेे आध्यात्मिक महत्त्व सांगण्यात आले. दीपावली म्हणजे श्री लक्ष्मी, श्रीकृष्ण, धन्वंतरी देवता आणि यमदेवता आदींचे पूजन, विष्णुभक्त बळीराजाचे स्मरण करण्याचा हा उत्सव शास्त्रानुसार साजरा करून आपण सर्वजण आनंद द्विगुणित करूया, असे प्रतिपादन माधुरी कुलकर्णी यांनी या वेळी केले. संभाजीनगरमध्ये अशा प्रकारे ८ ठिकाणी प्रवचने घेऊन आणि हस्तपत्रके वाटून मार्गदर्शन करण्यात आले.
संभाजीनगर येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘दीपावलीचे आध्यात्मिक महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन
Tags : Hindu Janajagruti Samiti