नाशिक : येथील नाशिक मध्य या मतदारसंघातील नवनिर्वाचित भाजप आमदार सौ. देवयानी फरांदे यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आला. नाशिकच्या लोकप्रिय आमदार सौ. फरांदे यांचे हिंदु जनजागृती समितीला नेहमीच सहकार्य असते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथील भाजप आमदार सौ. देवयानी फरांदे यांचा सत्कार
Tags : Hindu Janajagruti Samiti