Menu Close

मुंबई : आमदारांना सनातन पंचांग देऊन हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्याकडून अभिनंदन

आमदार मंगेश कुडाळकर (डावीकडे) यांना सनातन पंचांग देतांना श्री. चंद्रकांत भदिर्के
आमदार प्रकाश फातर्पेकर यांना सनातन पंचांग देतांना सौ. शर्मिला बांगर

मुंबई : शिवसेनेचे कुर्ला येथील आमदार श्री. मंगेश कुडाळकर आणि चेंबूर येथील आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर या नवनिर्वाचित आमदारांचे हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२०’ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच भाजपचे आमदार आशीष शेलार यांचेही पंचांग देऊन अभिनंदन करण्यात आले.

नागपूर येथील नवनिर्वाचित आमदारांच्या घेतलेल्या भेटी !

भाजपचे मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे (डावीकडे) यांना सनातन पंचांग देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला
दक्षिण नागपूरचे आमदार श्री. मोहन मते (उजवीकडे) यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छापत्र आणि सनातन पंचांग भेट देतांना श्री. अतुल आर्वेन्ला

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *