Menu Close

आमदार अनिल बाबर यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सदिच्छा भेट

विटा (जिल्हा सांगली) : येथील विटा-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. अनिल बाबर यांची हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेऊन निवडणुकीत विजय मिळवल्याविषयी त्यांचे अभिनंदन केले. समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री. बाबर यांना ‘सनातन पंचांग २०२०’ भेट दिले. आमदार श्री. बाबर हे सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असून ते सलग दुसर्‍यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गायत्री देसाई, सौ. जयश्री वेदपाठक, सौ. अलका राकडे उपस्थित होत्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *