Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईतील भाजप आणि शिवसेना यांच्या विजयी आमदारांना शुभेच्छा 

शुभेच्छा आणि सनातन पंचांग स्वीकारतांना भाजप आमदार श्री. राहुल नार्वेकर (उजवीकडे)
शुभेच्छा स्वीकारतांना आमदार  श्री. सदा सरवणकर (उजवीकडे)

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छा अन् सनातन पंचाग भेट देण्यात आले. भाजपचे आमदार श्री. राहुल नार्वेकर यांची ६ नोव्हेंबरला आणि शिवसेनेचे आमदार श्री. सदा सरवणकर यांची ७ नोव्हेंबरला समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी ‘काही सहकार्य लागल्यास सांगा, सहकार्य करू’, अशी आश्‍वासक प्रतिक्रिया आमदार श्री. सदा सरवणकर यांनी दिली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *