नवी देहली : सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीचा निकाल देतांना ‘अयोध्येतील २.७७ एकर जागा राममंदिराला देण्यात यावी, तर अन्यत्र ५ एकर जागा मशीद बांधण्यासाठी द्यावी’, असे म्हटले आहे. या निर्णयाविषयी बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘ट्वीट’द्वारे प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, हिंदूंना मंदिरासाठी २.७७ एकर जमीन देण्यात आली आहे, तर मुसलमानांनाही मशिदीसाठी २.७७ एकर जागा द्यायला हवी होती. त्यांना ५ एकर जमीन का ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात