Menu Close

जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची सदिच्छा भेट

जळगावचे नवनिर्वाचित आमदार सुरेश (राजूमामा) भोळे (डावीकडून तिसरे) यांचे अभिनंदन करतांना डावीकडून श्री. दत्तात्रेय वाघुळदे, सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि श्री. प्रशांत जुवेकर

जळगाव : येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुरेश भोळे यांची पद्मालय विश्रामगृह येथे भेट घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. श्री. भोळे हे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित राष्ट्र अन् धर्म विषयक उपक्रमांत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य करतात. या वेळी सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. दत्तात्रेय वाघुळदे, हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, श्री. शेखर चौधरी उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *