Menu Close

पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदूंनी ट्विटरवरून धर्मप्रेमी हिदूंनी उठवला आवाज !

  • #MinoritiesInDangerInPak हॅशटॅग प्रथम स्थानी !

  • संयुक्त मानवाधिकार परिषदेला लक्ष घालण्याची मागणी करणारा #WakeUp_UNHRC हॅशटॅग ही चतुर्थ स्थानी

मुंबई : पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हिंदु मुलीचे धर्मांतर आणि मंदिरावर आक्रमण या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर २८ जानेवारी या दिवशी ट्विटरवर #MinoritiesInDangerInPak हा ‘ट्रेंड’ (एकाच विषयावर सहस्रावधी लोक चर्चा करतात, त्याला ट्रेंड’ म्हणतात.) झालेला दिसून आला. यामध्ये पाकिस्तानील हिंदूंची भयावह वास्तविकता धर्मप्रेमींनी मांडली. हा ट्रेंड सुमारे ३ घंटे शीर्ष स्थानी होता. या ट्रेंडमध्ये ३० सहस्रांहून अधिक ट्वीट्स केल्या गेल्या.

तसेच पाकिस्तान सरकार आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेला (यु.एन्.एच्.आर्.सी.ला) याविरोधात आवाज उठवण्याची मागणी करणारी ट्वीट्स करण्यात आली. तसेच याविषयी लक्ष घालण्यासाठी #WakeUp_UNHRC हा ‘हॅशटॅग’ (एकाच विषयावर ट्विटरवर घडवून आणलेली चर्चा) ट्रेंड करण्यात आला होता आणि तो चतुर्थ स्थानी होता.

ट्रेंड मध्ये केलेल्या काही ट्विट्स पुढे देत आहे,

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *