Menu Close

अमरावती शहरात पोलिसांना चहा, बिस्कीट आणि सरबत यांचे वाटप

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपक्रम

अमरावती : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील बडनेरा, राजापेठ, सिटी कोतवाली आणि गाडगेनगर या ४ पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणार्‍या विविध भागांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सेवारत पोलिसांना चहा, बिस्कीट आणि सरबत यांचे वाटप करण्यात आले. यासह समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस चौकातील कचरा उचलून ती जागा स्वच्छ केली. या दोन्ही उपक्रमांविषयी उपस्थित पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *