कागल (जिल्हा कोल्हापूर) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस दिवसरात्र सेवा बजावत आहेत. मुरगुड नाका, गैबी चौक येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचार्यांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सविता सणगर आणि सौ. महानंदा विभूते यांनी १८ एप्रिल या दिवशी अल्पाहार आणि चहा दिला. याविषयी पोलिसांनी समाधान व्यक्त केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलिसांना चहा आणि अल्पाहाराचे वाटप
Tags : Hindu Janajagruti Samiti