Menu Close

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथे चहा न दिल्याने पत्नीला तलाक देऊन लहान मुलासह घराबाहेर काढले

देशात तोंडी तलाकला बंदी असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, हे लज्जास्पद ! अशांना तात्काळ अटक करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे आणि त्यांच्या संपत्तीतील अर्धा वाटा पत्नीला दिला पाहिजे !

बाराबंकी (उत्तरप्रदेश) : पत्नीने चहा न दिल्याने पतीने तिला तोंडी तलाक देऊन २ वर्षांच्या मुलासह घरातून बाहेर काढल्याची घटना येथे घडली. हाजी अफझल असे पतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यानंतर अफझलच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *