प्रयागराज (उत्तरप्रदेश) : विनोदी कार्यक्रम सादर करणारा कलाकार मुनव्वर फारूकी याने एका कार्यक्रमात देवतांचा अवमान केल्यावरून येथील जॉर्जटाऊन पोलीस ठाण्यात अधिवक्ता आशुतोष मिश्रा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फारूकी याने एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात